प्रेम
प्रेमाचे पूर्ण वर्णन अजूनही अकथितजरी निर्णयाचे दिन- शेकडो येवोत व जावोत
कारण व्यापकता निर्णयाच्या दिनाची ठरली आहे
पण कमी कसे होईल वर्णन देवाचे?
प्रेम पकडता किंवा जकडता येत येत नाहीं शब्दात
प्रेम समुद्र आहे अगणित खोलीचा
तरी सात समुद्र , छोटे , प्रेमापुढे.
रूमी
वंदना पाठक
No comments:
Post a Comment